10 crore fraud : आठ जणांवर 10 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा !

Team Sattavedh Raosaheb Danves grandson’s inclusion creates excitement : रावसाहेब दानवे यांच्या नातवाच्या समावेशाने खळबळ Nashik : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा नातू शिवम मुकेश पाटील आणि इतर आठ जणांवर तब्बल 10 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने नाशिकसह राज्यभरात खळबळ उडाली आहे. ही कारवाई सातपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, … Continue reading 10 crore fraud : आठ जणांवर 10 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा !