100 Days Program : मागास नव्हे एकदम खास! गडचिरोली पोलिसांचा गौरव

Team Sattavedh   Gadchiroli Police ranks second in the state : १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमात राज्यात द्वितीय क्रमांक Gadchiroli राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्व शासकीय विभागांना १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचे उद्दिष्ट देण्यात आले. या कार्यक्रमाच्या मूल्यांकनात गडचिरोली जिल्ह्याच्या पोलिस दलाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश मिळवले आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखालील या … Continue reading 100 Days Program : मागास नव्हे एकदम खास! गडचिरोली पोलिसांचा गौरव