Chandrashekhar Bawankule : सामनातील अग्रलेख उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठीच !

Team Sattavedh Chandrashekhar Bawankule’s scathing criticism of Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत खोटारड्यांवर आसूड ओढला Nagpur : कधी काळी उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होते, या गोष्टीवर विश्वास बसू नये, असाच त्यांचा सध्याचा वावर आहे. ‘सामना’तील अलीकडच्या काही दिवसांतील अग्रलेख हे उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्टया संपविण्यासाठी संजय राऊतांकडून लिहिले जात आहेत, अशी शंका … Continue reading Chandrashekhar Bawankule : सामनातील अग्रलेख उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठीच !