Yavatmal BJP : भाजप लागले तयारीला, आज महत्त्वाची बैठक!

Team Sattavedh   BJP started preperation for local body elections : यवतमाळ कोअर कमिटी मुंबईत, अध्यक्षपदाचा होणार निर्णय Yavatmal भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी एकापेक्षा जास्त नावे असतील, तर त्यासाठी निवडणूक प्रक्रिया घेतली जाणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत तालुका आणि मंडळ अध्यक्षासह कोअर कमिटीच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार असणार आहे. एकूणच भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीला लागल्याचे चित्र … Continue reading Yavatmal BJP : भाजप लागले तयारीला, आज महत्त्वाची बैठक!