Harshawardhan Sapkal : याज्ज्ञवल्क्य जिचकार पुन्हा काँग्रेसमध्ये !

Team Sattavedh Harshvardhan Sapkal welcomes Yajnavalkya Jichkar back to Congress : निलंबनाची कारवाई घेतली मागे, हर्षवर्धन सपकाळ यांनी केले स्वागत Mumbai : काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (१७ एप्रील) काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांचे पुत्र याज्ज्ञवल्क्य जिचकार यांनी काँग्रेस … Continue reading Harshawardhan Sapkal : याज्ज्ञवल्क्य जिचकार पुन्हा काँग्रेसमध्ये !