Jaljiwan mission : जलजीवन मिशनला खिंडार; निधीचा थेंबही नाही!

सुमित ठाकरे Project hit, 600 works stalled : ६०० कामे ठप्प, ग्रामस्थांचा आक्रोश Gondia ‘हर घर नल से जल’ या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा जिल्ह्यात आता गळफास झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा व नळ योजना मंजूर करण्यात आल्या. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून या योजनांना निधीच मिळालेला नाही. परिणामी तब्बल ६०० … Continue reading Jaljiwan mission : जलजीवन मिशनला खिंडार; निधीचा थेंबही नाही!