Backlog of Vidarbha : वैधानिक विकास मंडळाच्या मुदतवाढीचे काय झाले?

Team Sattavedh What happened to the extension of statutory development board? : सरकार गंभीर नसल्याचा आरोप Akola राज्यातील वैधानिक विकास मंडळांची मुदत संपली. यापूर्वी सरकारने या मंडळाच्या मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने ‌‌या प्रश्नावर फारसे गांभीर्य दाखवले नाही. त्यामुळे आता सरकार वैधानिक विकास मंडळाच्या मुदत वाढीसाठी गंभीर … Continue reading Backlog of Vidarbha : वैधानिक विकास मंडळाच्या मुदतवाढीचे काय झाले?