Pehalgam terrorist attack : बुलडाण्यातील पाच जण पहेलगाममध्ये अडकले!

Team Sattavedh Five people from Buldhana in Pahalgam Hotel : फिरायला जाण्यापूर्वीच बातमी आली, हॉटेल व्यवस्थापनाने घेतली काळजी Buldhana जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम या लोकप्रिय पर्यटनस्थळी काल (२२ एप्रिल) संध्याकाळच्या सुमारास दहशतवाद्यांनी मोठा हल्ला चढवला. धर्म विचारून निवडक पर्यटकांना लक्ष्य करत अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला. या भीषण घटनेत २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात … Continue reading Pehalgam terrorist attack : बुलडाण्यातील पाच जण पहेलगाममध्ये अडकले!