NCP Sharad Pawar : हिंगण्यातून शरद पवारांची राष्ट्रवादी रिकामी !

अतुल मेहेरे (विशेष प्रतिनिधी)   Shocked by NCP leader’s move to BJP : रमेश बंग, अनिल देशमुख आणि सुनील केदारांना धक्का !   Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. अशात भाजपने नागपूर जिल्ह्यात विरोधकांना धक्के देणे सुरू केले आहे. पहिला धक्का भाजपने शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हिंगण्यात दिला. नागपूर जिल्हा परिषदेच्या … Continue reading NCP Sharad Pawar : हिंगण्यातून शरद पवारांची राष्ट्रवादी रिकामी !