MLA Amol Mitkari : सहकार नेत्यांनी पक्ष घरगड्यासारखा वापरला

Team Sattavedh   Cooperative leaders used the party for own purpose : आमदार अमोल मिटकरी यांची टीका; शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकविण्याचा निर्धार Akola राष्ट्रवादी काँग्रेस आता नेत्यांची नव्हे, तर कार्यकर्त्यांची पार्टी बनली आहे. पूर्वी जिल्ह्यातील काही सहकार नेत्यांनी पक्षाचा वापर घरगड्यासारखा केला आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली. मात्र आता अशा नेत्यांना योग्य तो धडा शिकवण्यात … Continue reading MLA Amol Mitkari : सहकार नेत्यांनी पक्ष घरगड्यासारखा वापरला