Pakistani citizen : शिंदे म्हणतात १०७ पाकिस्तानी सापडत नाही, तर फडणवीसांचा वेगळाच दावा !

Team Sattavedh Vijay Vadettiwar targeted both Devendra Fadnavis and Eknath Shinde : सत्ताधाऱ्यांमध्ये विसंवाद, सर्वत्र सावळागोंधळ Nagpur : सरकारमध्ये सध्या सर्वत्र गोंधळलेली स्थिती आहे. सरकारमधील एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या मतदारसंघात जाऊन कायदा, सुव्यवस्था आणि हिंदुत्व शिकवतो आणि त्याला त्याच मतदारसंघातील स्थानिक मंत्री असलेले ‘आम्हाला शिकवू नका..’ , असे उत्तर देतात. काही महाभाग तर गृहमंत्री आमचेच … Continue reading Pakistani citizen : शिंदे म्हणतात १०७ पाकिस्तानी सापडत नाही, तर फडणवीसांचा वेगळाच दावा !