Illegal Sand Smuggling : वाघ दिसताच वाळू तस्कराला फुटला घाम!

Team Sattavedh   Sand smuggler flees after spotting tiger : चांदमारा घाटात थरार; ट्रॅक्टर सोडून जीव वाचवला Bhandara तीन दिवसांपासून तुमसर तालुक्यातील चांदमारा येथील बावनथडी नदीपात्र परिसरात एका वाघ ठाण मांडून बसला आहे. या प्रदेशात रेती तस्करांची अक्षरशः धुमाकूळ माजलेली आहे. त्यांनी ट्रॅक्टर चालवत रेती उपसात असताना अचानक वाघाचे दर्शन झाल्यामुळे त्यांना घाम फुटला. सोमवारी … Continue reading Illegal Sand Smuggling : वाघ दिसताच वाळू तस्कराला फुटला घाम!