ED office fire : ईडी कार्यालयाच्या आगीत जळालेल्या फाईल्सचे बॅक अप आहे का ?

Team Sattavedh   Supriya Sule questions whether there is a backup of the files burnt in the fire : पहिल्या १५ मिनीटांत आगीवर नियंत्रण का मिळवता आले नाही ? Mumbai : ईडीच्या कार्यालयाला लागलेल्या आगीने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. ती आग लागली की लावण्यात आली, येथपासून या प्रकरणाच सुरूवात होते. या आगीनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर … Continue reading ED office fire : ईडी कार्यालयाच्या आगीत जळालेल्या फाईल्सचे बॅक अप आहे का ?