Maharashtra Day : आपल्याच घरात मराठी हाल सोसतेय, जयंत पाटलांचं भावनिक पत्र !

Team Sattavedh Jayant Patil’s emotional letter to the people of Maharashtra : आपलेच परक्यांसोबत बसून महाराष्ट्राच्या वाटाघाटी करत असतील तर दुसरे काय होणार ? Nagpur : महाराष्ट्रात मागील काळात ज्या काही घडामोडी घडल्या, विशेषतः बीड जिल्ह्यातील घटना. त्यामुळे समाजमन सुन्न झालं. या दरम्यान बऱ्याचशा राजकीय घडामोडीही घडल्या. सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार … Continue reading Maharashtra Day : आपल्याच घरात मराठी हाल सोसतेय, जयंत पाटलांचं भावनिक पत्र !