Gondia Zilla Parishad : पदोन्नती नाकारलेले पुन्हा यादीत; शिक्षण विभागावर नियमभंगाचा आरोप!

सुमित ठाकरे Education Department accused of violating rules : सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध, पात्र शिक्षकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर Gondia जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नुकतीच प्राथमिक शिक्षक संवर्गातील उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध केली आहे. मात्र, या यादीमध्ये मागील काळात पदोन्नतीस नकार देणाऱ्या शिक्षकांचा पुन्हा समावेश करण्यात आल्याने शासन निर्णयाचा भंग होत असल्याचे … Continue reading Gondia Zilla Parishad : पदोन्नती नाकारलेले पुन्हा यादीत; शिक्षण विभागावर नियमभंगाचा आरोप!