Political Leaders : पुढाऱ्यांप्रमाणे अधिकाऱ्यांनीही मालमत्ता जाहीर करावी !

Team Sattavedh   Chandrashekhar Bawankule Said Like leaders, officials should also declare assets : भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे संकेत Nagpur : महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जमाबंदी कार्यालयात लाच घेतल्याचे आरोप आहेत. त्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. चुकीचे काम करणाऱ्या कुणालाही सोडले जाणार नाही. राजकीय नेत्यांप्रमाणे प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही मालमत्ता जाहीर केली … Continue reading Political Leaders : पुढाऱ्यांप्रमाणे अधिकाऱ्यांनीही मालमत्ता जाहीर करावी !