Shiv Sena : कारकर दाम्पत्य शिवसेनेत, उबाठाला आणखी एक धक्का !

Team Sattavedh Karkar couple joins Shiv Sena, another setback for Uddhav Thackeray : औद्योगिक गुंतवणुकीसाठी राबवलेल्या योजनांमुळे राज्याला नवसंजीवनी Mumbai : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सर्वच पक्ष निवडणुकींच्या तयारीला लागले आहेत. अशात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष बळकटीसाठी दमदार पावले टाकणे सुरू केले आहे. शिवसेनेमध्ये … Continue reading Shiv Sena : कारकर दाम्पत्य शिवसेनेत, उबाठाला आणखी एक धक्का !