Siddharth kharat: लग्नाच्या वरातीत तलवार घेऊन थिरकले आमदार!

Team Sattavedh MLA flaunts sword during wedding procession : सिद्धार्थ खरात यांचा व्हिडिओ व्हायरल Buldhana मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांचा लग्नाच्या वरातीत हातात तलवार घेऊन गाण्याच्या तालावर नाचतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आमदार खरात एका लग्नाच्या वरातीत सहभागी झाले. ते हातात तलवार … Continue reading Siddharth kharat: लग्नाच्या वरातीत तलवार घेऊन थिरकले आमदार!