Santosh Deshmukh murder case : वाल्मिकला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट, बडतर्फ पीएसआयचा दावा !

Team Sattavedh dismissed PSI claims Valmik Karad was given VIP treatment in jail : पोलिस प्रशासनात एकच खळबळ बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटचा सहकारी वाल्मिक कराड हा बीडच्या जेलमध्ये आहे. जेलमध्येही वाल्मिकला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे. बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले हा शनिवारी (ता. … Continue reading Santosh Deshmukh murder case : वाल्मिकला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट, बडतर्फ पीएसआयचा दावा !