Zilla Parishad : झेडपीची प्रारूप प्रभाग रचना प्रक्रिया पुढील आठवड्यानंतर?

Team Sattavedh Ward formation process for local election after next week : गटांची संख्या ठरणार; लोकसंख्येची माहिती शासनाकडे रवाना Akola-Amravati राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेची प्रक्रिया पुढील आठवड्यानंतर सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघांची (गट व गण) संख्या निश्चित होणार आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी … Continue reading Zilla Parishad : झेडपीची प्रारूप प्रभाग रचना प्रक्रिया पुढील आठवड्यानंतर?