Teacher recruitment scam : शिक्षक भरती घोटाळ्याचा उगम अमरावतीतच; प्रशासन, लोकप्रतिनिधींचे मौन

Team Sattavedh   Misappropriation of government funds worth crores of rupees exposed : शासकीय निधीचा कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस Amravati माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक आणि प्रयोगशाळा सहायक भरतीच्या नावाखाली शासकीय निधीचा कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या घोटाळ्यात शिक्षकांपासून ते शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत एकूण १३ व्यक्ती सहभागी आहेत. यात एका प्रभावशाली दलालाचाही … Continue reading Teacher recruitment scam : शिक्षक भरती घोटाळ्याचा उगम अमरावतीतच; प्रशासन, लोकप्रतिनिधींचे मौन