Harish Sharma : जिल्हाध्यक्षपदासाठी हरीश शर्मांवर विश्वास, पुन्हा एकदा नियुक्ती

Team Sattavedh Sudhir Mungantiwar congratulates Chandrapur BJP District President : मुनगंटीवार म्हणाले, बल्लारपूर मतदारसंघासाठी अभिमानाचा क्षण Chandrapur भाजपने चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदासाठी हरीश शर्मा यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. त्यांच्या नावाची पुन्हा एकदा या पदासाठी घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हरीश शर्मांची नियुक्ती ही बल्लारपूर मतदारसंघासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटलं … Continue reading Harish Sharma : जिल्हाध्यक्षपदासाठी हरीश शर्मांवर विश्वास, पुन्हा एकदा नियुक्ती