127 Government Offices are on rent : सरकारी कार्यालयांचे भाडे राजकारण्यांच्या खिशात

Team Sattavedh Rent of government offices in the pockets of politicians : नागपुरात दरमहा द्यावे लागताहेत १.३३ कोटी रुपये Nagpur शहरात बरीच सरकारी जमीन आहे. प्रशासकीय इमारती आहेत. अनेक विभागांकडे कित्येक एकर मोकळ्या जागा आहेत. एवढे असूनही तब्बल १२७ शासकीय कार्यालये व वसतिगृहे भाडेतत्त्वावर आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यातील अनेक आस्थापना या राजकारण्यांच्या जागेत सुरू … Continue reading 127 Government Offices are on rent : सरकारी कार्यालयांचे भाडे राजकारण्यांच्या खिशात