Purchase and Sale Cooperative Society Election : भाजप-शिवसेनेच्या पाठबळाने विरोधकांचे ‘हेलिकॉप्टर’ कोसळले!

Team Sattavedh Farmer’s pannel won the elections : संग्रामपूर खविसंवर शेतकरी परिवर्तन पॅनलचा एकतर्फी झेंडा Khamgao संग्रामपूर खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या निवडणुकीत ‘शेतकरी परिवर्तन पॅनल’ने प्रचंड राजकीय पाठबळासह विरोधकांचा धुव्वा उडवत तब्बल १५ पैकी १४ जागांवर दणदणीत विजय मिळवला. ‘जमिनीवरची छत्री’ हे निवडणूक चिन्ह घेऊन मैदानात उतरलेल्या परिवर्तन पॅनलने ‘आकाशात घिरट्या घालणाऱ्या’ हेलिकॉप्टर चिन्हाच्या पॅनलला … Continue reading Purchase and Sale Cooperative Society Election : भाजप-शिवसेनेच्या पाठबळाने विरोधकांचे ‘हेलिकॉप्टर’ कोसळले!