RCB victory parade: : बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू 25 वर जखमी

Team Sattavedh massive crowds celebrate the team’s triumph: आरसीबी संघाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी बेंगळुरू : येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आरसीबी या आयपीएल संघाचा विजय साजरा करण्यासाठी मोठी गर्दी झाली. क्रिकेट रसिकांनी प्रमाणापेक्षा जास्त गर्दी केल्यामुळे आणि सरकारने योग्य नियोजन न केल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत किमान … Continue reading RCB victory parade: : बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू 25 वर जखमी