CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी दुर्गम नक्षली गावात पोलिसांना भेट दिली 19 बुलेटप्रुफ वाहने

Team Sattavedh 12 Naxalites surrender, 13 newlyweds marry : 12 नक्षल्यांची शरणागती, 13 आत्मसमर्पित नवदांपत्याचा विवाह गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अतिदुर्गम आणि नक्षल प्रभावित कवंडे गावात कोट्यवधींचे बक्षीस असलेल्या 12 नक्षलवाद्यांनी शस्त्रांसह शरणागती पत्करली. यावेळी गडचिरोलीत शरणागती पत्करलेल्या 13 पूर्वाश्रमीच्या नक्षल्यांचा सामूहिक विवाह सोहळ्यालाही त्यांनी हजेरी लावली. सोबतच त्यांनी सी-60 जवानांचा सत्कार … Continue reading CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी दुर्गम नक्षली गावात पोलिसांना भेट दिली 19 बुलेटप्रुफ वाहने