Pratap Sarnaik : ग्रुप बुकींगवर पंढरपूर साठी राज्यभरातून थेट बस मिळणार

Team Sattavedh Transport Corporation plans special buses for Ashadhi :आषाढीसाठी परिवहन महामंडळाकडून विशेष बसचे नियोजन Phandarpur : आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. ग्रुप बुकींगवर पंढरपूर साठी राज्यभरातून थेट बस मिळणार आहे अशी माहिती, परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप … Continue reading Pratap Sarnaik : ग्रुप बुकींगवर पंढरपूर साठी राज्यभरातून थेट बस मिळणार