Yashomati Thakur : यशोमती ठाकूर को घुस्सा क्यो आया ?

Team Sattavedh Criticized the government over Farmers issue : राज्यात भांडवलशाही सरकार असल्याचा केला आरोप Amravati शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माजी मंत्री यशोमती ठाकूर सरकारवर चांगल्याच भडकल्या आहेत. त्यांनी महायुती सरकारवर टीका केली. हे सरकार भांडवलशाही सरकार आहे. यांना शेतकऱ्यांप्रती कुठल्याही प्रकारची संवेदनशीलता नाही, असंही त्या म्हणाल्या. यशोमती ठाकूर मंत्री राहिलेल्या आहेत. अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री … Continue reading Yashomati Thakur : यशोमती ठाकूर को घुस्सा क्यो आया ?