Cabinet meeting : शेतीसाठी AI धोरण, धारावी पुनर्विकास, ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्र

Team Sattavedh AI Policy for Agricultural Development in Maharashtra : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय, अनिवासी भारतीयांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळणार mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज झाली. या बैठकीत 10 मोठे निर्णय घेण्यात आले. यात राज्यात शेतीसाठी ए आय धोरणास मंजुरी देण्यात आली. सोबतच धारावी पुनर्विकास, ग्रामपंचायत … Continue reading Cabinet meeting : शेतीसाठी AI धोरण, धारावी पुनर्विकास, ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्र