Amit Shah : देशात २ लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था स्थापन करणार

Team Sattavedh Amit Shahs statement at the ‘Prosperity through Cooperation’ Conference : ‘सहकार से समृद्धि’ राष्ट्रीय परिसंवादात गृहमंत्री अमित शहांचे प्रतिपादन Mumbai : आर्थिक व्यवस्थेची संकल्पना म्हणून संपूर्ण जगात सहकार कडे पाहिले जाते. भारतासाठी, सहकार पारंपारिक जीवनशैलीत रुजलेले तत्वज्ञान आहे. एकत्र येणे, विचार करणे, काम करणे, समान ध्येयाकडे पुढे जाणे, आनंदात आणि दुःखात एकमेकांच्या पाठीशी … Continue reading Amit Shah : देशात २ लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था स्थापन करणार