Vijay Wadettiwar : इतके माजू नका रे… हेच शेतकरी तुम्हाला पुन्हा शुन्यावर आणतील !

Team Sattavedh Congress leader aggressively reacts on BJP leader Babanrao Lonikar’s statement : शेतकऱ्यांच्या योजना भाजप स्वतःच्या खिशातून पैसे काढून राबवतात का?, वडेट्टीवारांचा सवाल Nagpur : आधी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि आता भाजपचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांचा घोर अपमान केला आहे. ‘शेतकऱ्यांचे कपडे, चपला, मोबाईल आमच्या पैशांतून चालतात’, असे भाजपचा … Continue reading Vijay Wadettiwar : इतके माजू नका रे… हेच शेतकरी तुम्हाला पुन्हा शुन्यावर आणतील !