Harshvardhan Sapkal : विकृतीचा कळस लोणीकर, अन्यथा… पळता भुई थोडी करू – सपकाळ

Team Sattavedh Congress state president warns Lonikars, criticizes Modi :!योजना जनतेच्या पैशातूनच पण मोदी पैसे देतात हा भ्रम Mumbai : शेतकऱ्यांसंदर्भातील वक्तव्य विकृतीचा कळस आहे. भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची मुजोरी सहनशीलतेच्या पलीकडे गेली आहे. बळीराजाला शिवीगाळ करून त्यांचा अपमान करणाऱ्या लोणीकरांनी प्रायश्चित्त करावे नाही तर पळता भुई थोडी करू. असा इशारा देत पोशिंद्याचा … Continue reading Harshvardhan Sapkal : विकृतीचा कळस लोणीकर, अन्यथा… पळता भुई थोडी करू – सपकाळ