Dada bhuse : तिसऱ्या भारतीय भाषेसाठी सक्ती न करता पर्याय दिला !

Team Sattavedh School Education Minister Dada Bhuse clarified the governments role : शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका Mumbai : राज्य सरकारने तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही सक्ती केलेली नाही. पालक व विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार भारतीय भाषांमधून एक भाषा निवडण्याचा पर्याय दिला आहे. कोणतीही विशिष्ट तिसरी भाषा शिकण्यासाठी सक्ती केलेली नाही, असे स्पष्टीकरण … Continue reading Dada bhuse : तिसऱ्या भारतीय भाषेसाठी सक्ती न करता पर्याय दिला !