148 encroachments in Shivangaon removed : विमानतळ नूतणीकरणाचे टेक-ऑफ!

Team Sattavedh Take-off of Nagpur Airport renovation : शिवणगावातील १४८ अतिक्रमणे काढली Nagpur विमानतळ विस्ताराच्या कार्याला गती आली आहे. महिनाभराच्या आत जीएमआरला कंपनीला जमीन देण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे. या अंतर्गत शिवणगाव परिसरातील अतिक्रमण १४८ अतिक्रमणे आतापर्यंत काढण्यात आली आहेत. येत्या १० दिवसांत उर्वरित ६० अतिक्रमणेही काढण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. गेल्या … Continue reading 148 encroachments in Shivangaon removed : विमानतळ नूतणीकरणाचे टेक-ऑफ!