150 crore fund : अण्णासाहेब पाटील महामंडळाला १५० कोटींचा निधी, स्वयंरोजगाराला मिळणार नवी चालना

Team Sattavedh devendra-fadnavis-government-150-crore-fund-annasaheb-patil-corporation : मराठा तरुणांसाठी फडणवीस सरकारची मोठी घोषणा Mumbai : मराठा समाजातील तरुणांना उद्योजकतेच्या दिशेने प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला १५० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांना … Continue reading 150 crore fund : अण्णासाहेब पाटील महामंडळाला १५० कोटींचा निधी, स्वयंरोजगाराला मिळणार नवी चालना