ladki bahin yojna : गाड्या बंगले असणाऱ्यांनी योजनेतून स्वतःहून बाहेर पडावे !

Team Sattavedh Chhagan Bhujabals statement on Ladki Bahin Yojnan : छगन भुजबळांचे लाडकी बहीण योजनेवर थेट विधान Nashik : लाडकी बहिण योजना ही राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यांच्याकडे गाड्या आहेत, बंगले आहेत, त्यांच्यासाठी ही योजना नाही. ही योजना गरिबांसाठी आहे, श्रीमंतासाठी नाही त्यांनी स्वतःहून या … Continue reading ladki bahin yojna : गाड्या बंगले असणाऱ्यांनी योजनेतून स्वतःहून बाहेर पडावे !