Gulabrao Patil : ‘कुठलंच बिल प्रलंबित नाही’ मंत्री गुलाबराव पाटील यांचा इन्कार

Team Sattavedh New twist in contractor Harshal Patil suicide case : कंत्राटदार हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणात नवा ‘ ट्विस्ट’ Mumbai : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावातील कंत्राटदार आणि अभियंता हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेचं काम पूर्ण केलं होतं. मात्र, शासनाकडून … Continue reading Gulabrao Patil : ‘कुठलंच बिल प्रलंबित नाही’ मंत्री गुलाबराव पाटील यांचा इन्कार