Maharashtra politics : 90 हजार कोटींच्या थकबाकीचा पहिला बळी आहे

Team Sattavedh money for ‘Shaktipeeth’ but.. Government criticized for contractor suicide : ‘शक्तिपीठ’ साठी पैसा आहे पण.. कंत्राटदार आत्महत्येवरून सरकारवर टीका Mumbai : जल जीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या 35 वर्षीय हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने शासनाकडून थकीत बिले न मिळाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात घडली. त्यांनी आपल्या शेतात गळफास लावून जीवन संपवले. … Continue reading Maharashtra politics : 90 हजार कोटींच्या थकबाकीचा पहिला बळी आहे