Maharashtra Politics : कदम-परब भेटी मुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण !

Team Sattavedh The appearance of a business meeting, but suspicions of secret politics ; व्यवसायिक मिलनाचा देखावा, पण गुपित राजकारणाची संशय Mumbai : राजकारणात ‘ नाही म्हणणं म्हणजे हो’ असं म्हटलं जातं. आणि असंच काहीसं घडतंय, कारण शिवसेनेतील वादळ थांबतंय असं वाटत असतानाच, एका भेटी’ने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे आहे. शिवसेना शिंदे गटाचे … Continue reading Maharashtra Politics : कदम-परब भेटी मुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण !