Fuel discount for ST : सवलत दरात प्रति लिटर 30 पैसे वाढ, वर्षाला 12 कोटी वाचणार !

Team Sattavedh Fuel concession support for ST Corporation in financial difficulty : आर्थिक अडचणीतील एसटी महामंडळाला इंधन सवलतीचा आधार Mumbai : आर्थिक अडचणींना तोंड देणाऱ्या एसटी महामंडळाला आता दिलासा मिळणार आहे. इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपन्यांनी एसटी महामंडळाला डिझेलच्या सवलतीत वाढ दिली असून, त्याचा थेट फायदा महामंडळाच्या आर्थिक बचतीत होणार … Continue reading Fuel discount for ST : सवलत दरात प्रति लिटर 30 पैसे वाढ, वर्षाला 12 कोटी वाचणार !