Khotkar Vs Gorantyal : भाजपमध्ये जाण्यासाठी किती खोके घेतले?

Team Sattavedh Khotkars question on Gorantyals entry into BJP :गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावर खोतकरांचा सवाल  Jalna : काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर, शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपच्या भूमिकेवर तसेच गोरंट्याल यांच्या पक्षांतरावर थेट सवाल उपस्थित केला आहे. “ज्यांच्याकडे जनाधार नाही, अशा लोकांना … Continue reading Khotkar Vs Gorantyal : भाजपमध्ये जाण्यासाठी किती खोके घेतले?