Local body Elections 2025 : स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकांचा बिगुल दिवाळीनंतर !

Team Sattavedh State Election Commission announcement : राज्य निवडणूक आयोगाची घोषणा   Nashik : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया दिवाळीनंतर सुरू होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. ऑक्टोबर अखेरपासून महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांचे टप्प्याटप्प्याने आयोजन केले जाणार आहे.  नाशिक येथे पार पडलेल्या निवडणूक तयारीच्या आढावा बैठकीनंतर वाघमारे … Continue reading Local body Elections 2025 : स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकांचा बिगुल दिवाळीनंतर !