OBC fight : ओबीसी समाजासाठी लढा थांबणार नाही !

Team Sattavedh Fadnavis’ strong statement in Goa : गोव्यात फडणवीस यांचं ठाम वक्तव्य Goa : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोव्यात सुरू असलेल्या ओबीसी महासंघाच्या अधिवेशनासाठी पोहोचले. यावेळी बोलताना त्यांनी स्वतःच्या राजकीय प्रवासाचा संदर्भ देत, ओबीसी समाजासाठी घेतलेल्या भूमिका आणि निर्णयांची सविस्तर माहिती दिली. फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मी आज मुख्यमंत्री आहे, कारण … Continue reading OBC fight : ओबीसी समाजासाठी लढा थांबणार नाही !