Income Tax Bill : लोकसभेत सुधारित आयकर विधेयक सादर

Team Sattavedh Most of the recommendations of the Committee approved : प्रवर समितीच्या बहुतांश शिफारसींना मान्यता New Delhi : केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत सुधारित आयकर विधेयक, 2025 सादर केले. या नव्या मसुद्यात बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखालील प्रवर समितीच्या बहुतांश शिफारसींचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात 13 फेब्रुवारी रोजी सादर केलेले मूळ … Continue reading Income Tax Bill : लोकसभेत सुधारित आयकर विधेयक सादर