Makrand Patil : औद्योगिक विकासात बुलढाणा आघाडीवर; मुख्यमंत्री रोजगार योजनेत राज्यात चौथा

Team Sattavedh Buldhana leads in industrial development, guardian minister claims : स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांचा दावा, सर्वांगीण विकासाचा संकल्प Buldhana प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ८२९ नवीन उद्योगांना मान्यता मिळाली असून दोन हजार रोजगारनिर्मिती झाली आहे. “औद्योगिकीकरणाच्या वाटचालीत बुलढाणा जिल्हा अव्वल ठरतोय. रोजगार निर्मितीत अमरावती विभागात पहिले आणि राज्यात चौथे स्थान मिळवले आहे,” असा दावा … Continue reading Makrand Patil : औद्योगिक विकासात बुलढाणा आघाडीवर; मुख्यमंत्री रोजगार योजनेत राज्यात चौथा