Vote Theft : ‘मतदान चोर, खुर्ची सोड’, काँग्रेसचा कॅन्डल मार्च मोर्चा

Team Sattavedh Congress holds candle march in Akola : लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार Akola मतदार यादीतील कथित फेरफार व गैरप्रकारांविरोधात अकोला महानगर काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी सायंकाळी भव्य कॅन्डल मार्च मोर्चाचे आयोजन करण्यात आले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. राहुल गांधी यांनी अलीकडेच पत्रकार परिषदेतून मतदार यादीतील घोटाळ्याचा मुद्दा … Continue reading Vote Theft : ‘मतदान चोर, खुर्ची सोड’, काँग्रेसचा कॅन्डल मार्च मोर्चा