Seperate Vidarbha State : विदर्भ राज्य निर्मितीसाठी जनसंवाद अभियान, विदर्भवाद्यांचा निर्धार

Team Sattavedh campaign to create awareness about Vidarbha state formation : शाळा-महाविद्यालयांमध्ये करणार जनजागृती, संकल्प मेळावा घेणार Buldhana विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने विदर्भ राज्य निर्मितीसाठी जनसंवाद अभियान बुलडाणा शासकीय विश्रामगृह येथे पार पडले. या अभियानाचे नेतृत्व समितीचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार अॅड. वामनराव चटप (चंद्रपूर) यांनी केले. कार्यक्रमाला महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा श्रीमती रंजना मामर्डे … Continue reading Seperate Vidarbha State : विदर्भ राज्य निर्मितीसाठी जनसंवाद अभियान, विदर्भवाद्यांचा निर्धार