Nitin Raut : काँग्रेसचे दिग्गज नेते नितीन राऊत यांचा फडणवीसांना पाठिंबा !

Team Sattavedh letter regarding ‘Dream Project’ has created stir in political circles ; ‘ड्रीम प्रोजेक्ट’ संदर्भातील पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ Nagpur ; आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे माजी ऊर्जा मंत्री आणि विदर्भातील दिग्गज नेते नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट शक्तीपीठ महामार्गाला थेट पाठिंबा दिला … Continue reading Nitin Raut : काँग्रेसचे दिग्गज नेते नितीन राऊत यांचा फडणवीसांना पाठिंबा !