Black Box GPS : केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा

Team Sattavedh Congress’ tractor march against the central government : “ब्लॅक बॉक्स-जीपीएस” रद्द करण्याची मागणी Motala केंद्र सरकारने ट्रॅक्टर धारकांना ब्लॅक बॉक्स आणि जीपीएस बसविणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयाविरोधात मोताळा तालुका काँग्रेस कमिटी आणि किसान काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस … Continue reading Black Box GPS : केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा