Ladki Bahin Scheme : जिल्हा परिषदेच्या १९९ महिला कर्मचारी ‘लाडकी बहीण’ ठरल्या अपात्र!

Team Sattavedh 199 women employees of Zilla Parishad disqualified : आता घ्यावा लागणार लाभ परत, शिस्तभंगाची टांगती तलवार; जिल्ह्यातील ५१ हजार लाभार्थी रडारवर Buldhana विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा मोठा गैरवापर झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत तब्बल १,१८२ कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून, … Continue reading Ladki Bahin Scheme : जिल्हा परिषदेच्या १९९ महिला कर्मचारी ‘लाडकी बहीण’ ठरल्या अपात्र!